Posts

नातेसंबंध

Image
नातेसंबंध मानवी संबंध ही गोष्ट साहित्याचा केंदबिंदूच आहे. अल्बर्ट कामू म्हणतो, 'संबंधातून अस्तित्व निर्माण होते.' मानवी अस्तित्वाची ही खूणगाठ आहे. काही संबंध मात्र आपण जन्माबरोबरच घेऊन येतो मानवी संबंध ही गोष्ट साहित्याचा केंदबिंदूच आहे. अल्बर्ट कामू म्हणतो, 'संबंधातून अस्तित्व निर्माण होते.' मानवी अस्तित्वाची ही खूणगाठ आहे. काही संबंध मात्र आपण जन्माबरोबरच घेऊन येतो. उदाहरणार्थ, आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, काका असे कितीतरी. येथे आपणास निवड करण्याचे स्वातंत्र्य नसते. धागेदोऱ्यांची ही गाठ म्हणजेच नातेसंबंध. यातली काही रक्ताची, तर काही बिनरक्ताची नाती असतात. नाती ( "न+अति") Submitted by  ज्योती पाठक  on 25 October, 2011 - 10:26 खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माणूस जेव्हा एकटा रानावनात रहात होता तेव्हाची.माणूस मुळातच बुद्धिमान होता.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत होता. लवकरच इतर सर्व प्राणिमात्रांहुन तो प्रगत होत गेला, आणि वेगळा ठरला. परंतु तरीही एकटेपणा त्याला भेडसावत होता.त्याला आयुष्यात कसलीतरी उणीव भासत होती.मग त्याने